इंडोनेशिया | पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या विदेश दौ-यावर आहेत. दौ-याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी इंडोनेशियाची राजधानी जकार्ताला भेट दिली. यावेळी इंडोनेशियाच्या राष्ट्रपतीभवनामध्ये राष्ट्रपती जोको विडोडो यांनी मोदींचे स्वागत केले. यावेळी मोदी आणि विडोडो यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांमध्ये विविध करार झाले. पंतप्रधान मोदींनी इंडोनेशियाच्या नागरीकांना रमजानच्या (अॅडव्हान्स) शुभेच्छा दिल्या.
PM Narendra Modi and Indonesian President Joko Widodo at a Kite exhibition in Jakarta pic.twitter.com/RpILedrIOF
— ANI (@ANI) May 30, 2018
#WATCH PM Narendra Modi and Indonesian President Joko Widodo fly kites at a Kite exhibition in Jakarta pic.twitter.com/pQg39OgvOZ
— ANI (@ANI) May 30, 2018
पंतप्रधानांनी इंडोनेशियात झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले दहशदवादा विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची आवश्यकता आहे.सुरक्षा आणि विकासाला हा सर्वांचा अधिकार आहे देशात ती सर्वांना मिळायला हवी. शिक्षण आणि कौशल्यांतील सहकार्य बाबत आज करार झाल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.मोदी आज इंडोनेशियामध्ये कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
Jakarta: 15 MoUs were signed between Indian & Indonesia including in the fields of defence, scientific and technological cooperation, railways and health. pic.twitter.com/gjkKvvqwcs
— ANI (@ANI) May 30, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.