HW News Marathi
देश / विदेश

केरळमध्ये २९ मे रोजी पावसाची हजेरी, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | मान्सूनला काही दिवसात दाखल होण्याची शक्यता असतानाच केरळमध्ये २९ मे रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. मान्सून पुर्वी मुंबईत शनिवार आणि रविवारी वातावरण ढगाळ राहील.

तसेच कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २८ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर १९ ते २० मे दरम्यान विदर्भात प्रचंड उष्णता असणार आहे. १९ मे रोजी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ??”, मिटकरींचा थेट फडणवीसांवर निशाणा 

News Desk

#IndependenceDay : सरकारचा दबावही नसावा अन् अभावही नसावा !

News Desk

‘शाहीन बाग खेल खत्म’, म्हणत ‘त्या’ तरुणाने आंदोलकांवर केला गोळीबार

swarit