HW News Marathi
Covid-19

Corona World Update : जगभरात ४० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा

मुंबई | जगभरात कोरोनाने थैमान घातले असून आतापर्यंत जवळपास ४० लाख १० हजार ५७१ वर रुग्णांची संख्या पोहोचली आहे. तर २ लाख ७५ हजार ९५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात आतापर्यंत १३ लाख ८२ हजार ३३३ रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत ९६ हजार ९२७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५ हजार ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. अमेरिकेतील तब्बल तृतीयांश लोकांना कोरोनाची लागण झाली असून चतुर्थांश मृत्यू रुग्णांनी आपला प्राण गमावले आहे. अमेरिकेत १,३२१,६६६ जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर ७८,५९९ लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. स्पेनमध्ये २६०, ११७ लोकांना कोरोनाची बाधा, तर २६, २९९ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला.

जगभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

  • अमेरिका – १,३२१,६६६, मृत्यू- ७८,५९९
  • स्पेन – २६०,११७, मृत्यू – २६,२९९
  • इटली – २१७,१८५, मृत्यू – ३०,२०१
  • यूके – २११,३६४, मृत्यू- ३१,२४१
  • रशिया – 187,859, मृत्यू- १,७२३
  • फ्रांस – १७६,०७९, मृत्यू- २६,२३०
  • जर्मनी – १७०,५८८, मृत्यू- ७,५१०
  • ब्राझिल – १४५,८९२, मृत्यू- ९,९९२
  • टर्की – १३५,५६९, मृत्यू- ३,६८९
  • इरान – १०४,६९१, मृत्यू- ६,५४१
  • चीन – ८२,८८६, मृत्यू- ४,६३३
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे! – प्रा.वर्षा गायकवाड

Aprna

राज्यात आज १०,४४१ नवे रुग्ण आढळले तर ८१५७ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

मोदींनी पहिल्याच केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला कोरोनाचा मुद्दा!

News Desk