HW News Marathi
देश / विदेश

गर्भपाताचा परवानगी नाकरलेली ‘ती’ने दिला बाळाला जन्म

चंदीगड (वृत्तसंस्था)- सख्य्या मामाने बलात्कार केल्यामुळे गर्भवती राहिलेल्य 10 वर्षाच्या बालिकेने एका बाळाला जन्म दिला आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी गर्भपात करण्याची परवनगी मागितली होती. पंरतु त्याला न्यायालयाने नकार दिल्याने प्रसुती करण्यात आली. बाळाचे वजन कमी असल्याने त्याला अती दक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. चंदीगडमधील सेक्टर ३२ येथील सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (GHMC) आणि पीजीआयच्या डॉक्टरांच्या एका पॅनलच्या निर्णयानंतर या मुलीची प्रसुती करण्यात आली. मुलीची प्रसुती आधी सोमवारी करण्यात येणार होती परंतु तिचा बीपी सामान्य नसल्यानं ती पुढं ढकलण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठरल्याप्रमाणे नितीश पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान

News Desk

वीर सावरकरांवरील काँग्रेसच्या आक्षेपार्ह मजुकरावरून भाजपची आक्रमक भूमिका

News Desk

प्रमोद सावंत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा घेतली शपथ

Aprna