नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१५ ऑगस्ट) ७४व्या स्वातंत्र्यदिनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केले. यावेळी त्यांंच्या सोबत एकही बॉडीगार्ड सोबत नव्हते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत सर्व सोयी केल्या आहेत.
Delhi: Prime Minister Narendra Modi pays tributes at Raj Ghat. #IndependenceDay pic.twitter.com/TRm6QVDxqF
— ANI (@ANI) August 15, 2020
गार्ड ऑफ ऑनर’च्या सदस्यांना क्वारंटाइन केले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या जागेवर एनसीसीच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे.सर्व निमंत्रितांना मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. सॅनिटायझरचीही व्यवस्था केली आहे. रांगेची गर्दी टाळण्यासाठी मोठ्या चौकटीचे दरवाजे लावले आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.