नवी दिल्ली | शक्तिकांत दास यांची आरबीआयचे नवे गव्हर्नर पदाचा पदभार स्वीकारला आहे. दास यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषद केले. दास यांनी म्हटले की, आरबीआयचा गव्हर्नर होणे हे माझ्यासाठी सन्मान असून माझ्यावर आरबीआयची विश्वासाहर्ता, मूलतत्वे, व्यावसायिकता आणि स्वायत्तता राखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. दास हे १९८०च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी आहे.
Shaktikanta Das, Newly appointed RBI Governor: I will try and uphold professionalism, core values, credibility and autonomy of this institution. It’s an honour and great opportunity to serve RBI. I will try my best to work with everyone and work in the interest of Indian economy. pic.twitter.com/qwWnJPmLaq
— ANI (@ANI) December 12, 2018
#WATCH live from Delhi: Newly appointed RBI Governor Shaktikanta Das addresses the media. https://t.co/uP6JBU9ELU
— ANI (@ANI) December 12, 2018
भाजपचे खासदार आणि नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आरबीआयचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आरबीआयचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आपल्या पदाचा दुरुपयोग करू शकतात, अशीही भीती सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केली आहे. कारण शक्तिकांत दास यांनी अनेक न्यायालयीन प्रकरणात माजी अर्थमंत्री चिदंबरम यांचा वाचवण्याचा प्रयत्न केला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्रही लिहिले आहे.
BJP MP Subramanian Swamy: Shaktikanta Das being appointed as RBI Governor is wrong, he has worked closely in corrupt activities with P Chidambaram and even tried to save him in court cases. I don't know why this was done, I have written a letter to PM against this decision. pic.twitter.com/FuFEP9OAsu
— ANI (@ANI) December 12, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.