HW News Marathi
देश / विदेश

नितीश कुमार- मोदींचा तिनशे कोटींचा घोटाळा

पटणा (वृत्तसंस्था)- मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी ३०० कोटी रूपयांच्या घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. भागलपूरमध्ये नुकताच या घोटाळ्याची माहिती मिळाली असून आता याप्रकरणी सीबीआयच्या पाटणा कार्यालयात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जेव्हा नितीश कुमार आणि सुशीलकुमार मोदी यांना हा संयुक्त घोटाळा उघड होऊ शकतो, याची जाणीव झाली. तेव्हा त्यांनी महाआघाडी तोडून कारवाईपासून वाचण्यासाठी ते एनडीएमध्ये दाखल झाले आणि सरकार बनवले, असा दावा लालूप्रसाद यांनी केल्याचे वृत्त ‘द टेलिग्राफ’ दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात!

News Desk

कामगार संघटनांचा आज ‘भारत बंद’

News Desk

श्रीनगरमधील झिरो पुलावर दशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला

News Desk