HW News Marathi
देश / विदेश

जूनपासून नॉन एसी ट्रेन सुरु होणार – पियूष गोयल

नवी दिल्ली | कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त फटका श्रमिकांना आणि मजुरांना बसला आहे विविध राज्यांमध्ये अडकलेल्या श्रमिकांसाठी रेल्वे मंत्रालयाने विशेष रेल्वे सुरू केल्या आता केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
देशभरात अडूकन पडलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक स्पेशल आणि श्रीमंतासाठी राजधानी स्पेशल सुरु केल्यानंतर आता रेल्वे देशभरात मेल एक्स्प्रेस सुर करणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. १ जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जातील असं पियूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२० एप्रिलपासून राज्यातील ठराविक भागांत एसटी-बेस्ट वाहतूक सुरु होणार

Gauri Tilekar

“राफेल घोटाळ्याची चौकशी टाळून मोदी सरकार कोणाला वाचवतय ?” काँग्रेसचा बोचरा सवाल

News Desk

धक्कादायक ! प्रसूती करण्यापूर्वी दोन डॉक्टर एकमेकांशी भांडत राहिले.. बाळाचा गर्भात जीव गेला

News Desk