HW News Marathi
देश / विदेश

आमचे नाते पवित्र-हनीप्रती ३८ दिवसांनी अवतरली

नवी दिल्ली- बलात्कारी बाबा राम-रहिम याची मानलेली मुलगी तब्बल ३८ दिवसांनी संपर्क आली आहे. बाबा राम रहिम निर्दोष असून आपले पवित्र असल्याचा दावा तिने केला आहे. एका वृत्तवाहिनाला दिलल्या मुलाखतीत हनीप्रीतने अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, हनीप्रीत लवकरच पोलिसांनी शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाबा राम रहिमला अटक झाल्यानंतर हनीप्रीत फरार झाली होती. बाबांच्या सर्व सिक्रेट गोष्टींची तिला माहिती आहे, त्यामुळे तिचा तपास करण्याची पोलिसांनी अतंत्य गरज होती. परंतु बाबाला अटक होताच हनीप्रीत गायब झाली होती. पोलिसांनी तिचा दिल्ली, नेपाळ, पंचकुला आदी परिसरात शोध घेतला परंतु त्यांना ती हाती लागली नाही. नुकतेच तिने एका वृत्तवाहिनाला मुलाखत दिली असून त्यात तिने आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हाला हरवणे अशक्य- चिनची दर्पोक्ती

News Desk

कोरोना सर्टिफिकेटवरचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकावा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश

News Desk

ड्रोनच्या हल्ल्यात केरळच्या युवकाचा मृत्यू

News Desk