HW News Marathi
देश / विदेश

यंदाच्या दिवाळीत ‘पतंजली परिधान’ करा

नवी दिल्ली | योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने दिवाळीच्या मुहूर्तावर ‘पतंजली परिधान’ या नावाने आपल्या पहिल्या शोरुमचे उद्धाटन केले आहे. पतंजली आता कापड उत्पादन उद्योगामध्ये उतरली आहे. दिल्लीतील नेताजी सुभाष प्लेसमध्ये आयोजित उद्धाटन कार्यक्रमात कुस्तीपटू सुशील कुमार, दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थित या शोरुपमचे उद्घाटन करण्यात आल.

येत्या डिसेंबर महिन्यात देशात जवळपास २५ नवीन ‘पतंजली परिधान’ स्टोअर ओपन करण्यात येणार आहेत. ‘पतंजली परिधान’मध्ये भारतीय वेशभुषेसह पश्चिम पोशाख आणि इतर एक्सेसरीज देखील या शोरुममध्ये मिळणार आहेत. दिल्लीत ओपन करण्यात आलेल्या ‘पतंजली परिधान’मध्ये जीन्स ११०० रुपयांना मिळत आहे. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर १५ टक्कांची सवलत देण्यात आली असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये आठ जवान शहीद

News Desk

RBIकडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ; गर्व्हनरची घोषणा

Aprna

काँग्रेस अध्यक्ष निवडीवर चर्चा सुरु

News Desk