नवी दिल्ली | “मदरशांमध्ये महात्मा गांधीचा हत्यारा नथुराम गोडसे आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारखी लोकं तयार होत नाहीत”, असे वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशच्या रामपूरचे खासदार आजम खान यांनी केले आहे. दरम्यान, आजम खान यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या मोदी सरकारच्या योजनेबाबत प्रतिक्रिया देताना आझम खान यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Azam Khan, SP: Religious teachings are imparted at madrasas. At the very same madrasas, English, Hindi & Maths are taught. This has always been done. If you want to help, improve their standard. Build buildings for madrasas, provide them furniture & midday meal facility. (11.06) pic.twitter.com/ElxM5c7Crl
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 11, 2019
सविस्तर वृत्त लवकरच…
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.