HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेल दरात वाढली असून दिल्लीत नोंदवण्यात आलेल्या दरानुसार प्रतिलीटर ६१. ७४ रुपयावर पोहचले आहे. पेट्रोल ७१ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दर वाढीमुळे सर्वसामान्यसाठी पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणे मुश्किल झाले.

दिल्लीच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल आणि डिझेल दर जास्त आहेत. गेल्या वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. डिझेल प्रतिलीटर ६५.७४ रुपय तर पेट्रोल ७५.१५ रुपयांवर पोहचले आहे. तर पुण्यात ७८. ८९ रुपये तर डिझेल ६४.६६ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

– मुंबई पेट्रोल ७९.१५ रु., डिझेल ६५. ९० रु

– पुणे पेट्रोल ७८.८९ रु., डिझेल ६४.६६ रु

– नाशिक पेट्रोल ७९.४८ रु., डिझेल ६५. २५ रु

– औरंगाबाद पेट्रोल ८०. ०८ रु., डिझेल ६६. ८४ रु

– रत्नागिरी पेट्रोल ७९. ७४ रु., डिझेल ६५. ६४ रु.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिलीगुडी येथे फोम कारखान्याला आग

News Desk

पश्चिम बंगालमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, २ जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी

News Desk

आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे म्युझियम “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे ओळखले जाणार

News Desk