HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान फिट, देश अनफिट

नवी दिल्ली | भारतीय जवान शहीद होत आहेत. पत्रकार, मजूर आणि विद्यार्थी मारले जात आहेत. मात्र मोदींसाठी फिटनेस जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे एकीकडे जवान शहीद होता आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान व्यायाम करत आहेत. ‘पंतप्रधान फिट, देश अनफिट’, अशा शब्दात समाजवादी पक्षाचे नेते आझाम खान यांनी मोदींवर निशाणा साधला.

ज्येष्ठ पत्रकार आणि रायझिंग काश्मीरचे संपादक सुजात बुखारी आणि भारतीय लष्कराचे जवान औरंगजेब यांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली आहे. यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली. काश्मीरमध्ये जवान, संपादकांची हत्या होत आहे. नुकतीच श्रीनगरमधील एका पोलीस चौकीवर दहशदवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी आणि एक हवालदार जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण न केल्याने शेतकऱ्यांचा मोदी सरकारला आंदोलनाचा इशारा 

News Desk

एटीएममधून १०० ऐवजी पाचशेच्या नोटा

News Desk

शिवजयंतीनिमित्त पंतप्रधानांनी महाराजांना केले नमन

News Desk