नवी दिल्ली | देशात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्ष्यात घेता, गर्दी टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (१९ मार्च) जनता कर्फ्युची मोठी घोषणा केली आहे. मोदींनी येत्या रविवारी (२२ मार्च) जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. जनता कर्फ्यूही एक चाचण देणारा संदेश असल्याचेही मोदींनी सांगितले. यानुसार येत्या रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू असणार आहे. मोदींनी देशात कोरोनाचा वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज (१९ मार्च) देशातील जनतेला संबोधित केले.
दरम्यान, मोदी म्हणाले की, नर्स, डॉक्टर, पोलीस, ड्रायव्हर, मीडिया यासारख्या अत्यावश्यक सेवांना त्यांच्या कर्तृव्य बजावल्याबद्दल, आपण त्यांना आभार मानले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. देशातील प्रत्येक नागरिकांनी जनता कर्फ्यूदरम्यान जनतेनी त्यांच्या घराबाहेर येऊन घारातील वस्तू थाळ्या, टाळ्या आणि घंटा वाजवून कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन मोदींनी जनतेला केले आहे.
Prime Minister Narendra Modi: I request the countrymen to avoid visiting hospitals for routine check ups. If you have appointment for any non-essential surgery, please postpone for one month. We should keep in mind that pressure should not come on hospitals. #Coronavirus pic.twitter.com/mQt5aIIMD3
— ANI (@ANI) March 19, 2020
जीवनावश्यक वस्तूचा साठा करू नये, अशा सुचनाही मोदींनी यावेळी जनतेला केला आहे. देशातील ज्येष्ठ नागरिकांनी आणि लहान मुलांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना मोदींनी देशातील जनतेला म्हणाले. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानचा आढावा घेणार, अर्थमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड १९ टास्क फोर्स, यांची घोषणा मोदींनी केली आहे. सध्या देशात कोरोनाचा आकडा १८३ वर गेला असून महाराष्ट्रा कोरोनाग्रस्तांची संख्या ४९वर आहे.
Prime Minister Narendra Modi: Govt has decided to constitute COVID-19 Economic Response Task Force under Finance Minister. The task force will remain in regular touch with all stakeholders, take their feedback and make decisions accordingly. #Coronavirus https://t.co/nlaoRRXAUi
— ANI (@ANI) March 19, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोरोनासंदर्भात नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
- जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याची गरज नाही
- भारत कोरोनासाठी किती सज्ज आहे, याची चाचणी होणार
- कोरोनामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानचा आढावा घेणार, अर्थमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड १९ टास्क फोर्स
- जनता कर्फ्यु हीएक संदेश चाचणी, असल्याचे मोदींनी सांगितले.
- नर्स, डॉक्टर, पोलीस, ड्रायव्हर, मीडियाचे आभार प्रदर्शन, यासारख्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांच टाळ्या, थाळ्या, घंटा वाजवून कृतज्ञता व्यक्त करा, असे आवाहन
- कर्तव्य बजावणाऱ्यांचे रविवारी संध्याकाळी आभार प्रदर्शन करणार, असे आवाहन मोदींनी केले
- जनता कर्फ्युदरम्यान कोणी घराबाहेर पडू नये, अशा सुचना मोदींनी जनतेला दिल्या
- जनता कर्फ्यु हीएक चाचणी आहे.
- जनता कर्फ्यु जनतेसाठी जनतेकडून जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे.
- जनता कर्फ्यु येत्या रविवारी (२२ मार्च) सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यु, असणार आहे.
- जनता कर्फु म्हणजे जनताद्वारे
- आरोग्य क्षेत्र आणि मीडिया गरज
- कार्यालयीन कामे घरातून कार
- ज्येष्ठ नागरिकांनी आणि लहान मुलांनी घराबाहेर पडू नये
- सोशल डिसेन्स ठेवणे गरजेची
- गरज असेल तरच घराबाहेर पडा
- आपला संकल्प आणि संयम या कोरोनाला पराभूत करणार
- प्रत्येक नागरिकाने निरोगी राहणे गरजेचे आङे
- संयम पाळण्यासाठी गर्दीपासून दूर राहणे गरजेचे
- आम्ही संक्रमित होणार नाही, इतरांना संक्रमन होऊ देणार नाही
- केंद्र आणि राज्यांच्या सूचनांचे पालन करा
- जागतिक महामारील रोखण्यासाठी दृढ संकल्पाची गरज
- यावेळी संकल्प आणि संयमाची गरज
- कोरोनावर अजून उपाय निघालेला नाही
- मला तुमचे दोन आठवडे हवेत
- देशवासियांनी मला कधीही नराश केले नाही
- मी तुमच्याकडे काही तरी मागण्यासाठी आलोय, मी देशातील १३० कोटी नागरिकांकडे आज काही तरी मागणार आहे.
- प्रत्येक भारताने संर्तक असणे योग्य
- कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही
- संपूर्ण जागावर कोरोनाचे संकट
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करण्यास सुरुवात
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.