HW Marathi
देश / विदेश राजकारण

#MahatmaGandhi : पंतप्रधान मोदी, सोनिया गांधी यांच्यासह दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली | देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी महात्मा गांधी यांनी दिलेले मोलाचे योगदानने  यांची १५० वी जयंती आज (२ ऑक्टोबर) संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. गांधींच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा गांधी यांच्या बरोबरचं भारताचे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची देखील ११५ जयंती आहे.पंतप्रधान मोदी यांनी लबहादूर शास्त्रींच्याही स्मृतींना विजयघाटला अभिवादन केले. यानंतर पंतप्रधान संसदेत जातील. तिथे दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना वंदन करतील. यानंतर मोदी साबरमती आश्रमाला भेट देण्यासाठी अहमदाबादला रवाना झाले आहे. मोदी स्वच्छा भारत  अभियानांतर्गत आयोजित करण्यात आली आहे.

 

Related posts

हनीप्रीत-राम-रहीम जेलमध्ये येणार एकत्र ?

News Desk

लोकसभा निवडणुकीत कोण देणार उदयनराजेंना टक्कर ?

News Desk

मुख्यमंत्र्यांनी साधला शिवभोजन योजनेतील लाभार्थ्यांशी थेट संवाद

News Desk