HW News Marathi
देश / विदेश

काळ्या पैशाची माहिती देण्यास ‘पीएमओ’चा नकार

नवी दिल्ली | परदेशातून किती काळा पैसा भारतात आला याची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला आहे. केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) १५ दिवसांमध्ये भारतामध्ये किती काळा पैसा परत आणला याची माहिती देण्याचे स्पष्ट आदेश देऊनही पंतप्रधान कार्यालयाने नकार देत आदेश धुडकावून लावला आहे. भारतीय वन सेवेतील अधिकारी संजीव चतुर्वेदी यांनी जून २०१४ पासून किती काळा पैसा भारतात आला?, असा सवाल केला होता.

पीएमओने गेल्या वर्षी ही माहिती पारदर्शक कायद्यान्वये कलम २ (एफ) अंतर्गत येत नसल्याचे सांगत माहिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर चतुर्वेदी यांनी सीआयसीकडे दाद मागितली होती. सीआयसीने त्यांची गंभीर दखल घेत १५ दिवसांत माहिती देण्यास सांगितले होते. तसेच काळ्या पैशांसंदर्भात तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. ही माहिती दिल्यास हा तपास बाधीत होऊ शकतो, असं पीएमओनं आपल्या उत्तरात म्हटलं आहे. चतुर्वेदी यांनी भ्रष्ट मंत्र्यांविरोधात काय कारवाई करण्यात आली याबाबत पीएमओला विचारणा केली होती, पण ही माहितीसुद्धा देण्यास पीएमओने नकार दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवर अजित पवारांची प्रतिक्रिया..

News Desk

बीड जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींसह पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे थेट दिल्लीत!

News Desk

मशिदीत नमाज अदा करणे इस्लामचा अविभाज्य भाग?

News Desk
व्हिडीओ

दहशतवादी हल्ल्याच्या १० वर्षांनंतर सुरक्षेबाबत मुंबईकरांची मतं

News Desk

 

मुंबईवर झालेल्या २६-११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज १० वर्षे पुर्ण झाली. १० वर्षात मुंबईच्या सुरक्षेमध्ये काही विषेश बदल झाले आहेत. आज १० वर्षानंतर मुंबईकरांना आपल्या सुरक्षेविषयी काय वाटत जाणून घेतलय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी ….

Related posts

HW Marathi Impact: खजूर घोटाळा प्रकरणाची प्रशासनाने घेतली दखल

News Desk

एकीकडे नाराजी तर दुसरीकडे शिंदे गटाची Aaditya Thackeray यांच्यावर मेहेरबानी; काय आहे कारण

Manasi Devkar

Amol Mitkari यांनी केली Raj Thackeray यांची मिमिक्री!

News Desk