HW News Marathi
देश / विदेश

तिहेरी तलाक विधेयकाला राष्ट्रपतींची मान्यता

नवी दिल्ली | मुस्लीम महिलांवर अन्यायकार असलेले तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनतर राज्यभेत देखील मंजूर करण्यात आले आहे. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी (३१ जुलै) मध्यरात्री या विधेयकावर स्वाक्षरी केली. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर यांचे कायद्यात रुपांतर केले आहे. हा कायदा १८ सप्टेंबर २०१८ पासून लागू होणार आहे.

मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रथेवर बंदी घालण्याबाबतचे विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर झाले. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल (ता.३१) मध्यरात्री या विधेयकावर स्वाक्षरी करून कायद्यात रूपांतर केले. हा कायदा १९ सप्टेबर २०१८ पासुन लागु होणार आहे. राष्ट्रपतींची स्वाक्षरीनंतर या कायद्या संदर्भात २१ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा घेणार आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यावर पंततप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे यश मानले जाते. कारण राज्यसभेत भाजप अल्पमतात आहे.

यासाठी मुस्लिम महिलाया विधेयकाच्या बाजूने ९९ मते तर ८४ खासदारांनी या विरोधात मतदान केले. या विधेयकात पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, राज्यसभेत संख्याबळ कमी असल्यामुळे या विधेयकाला मंजुरी मिळाली नव्हती. आज अखेर हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेते हिंदू तरुणींवर बलात्कार करतात | अरविंद केजरीवाल

swarit

Ayodhya Verdict : त्रिसदस्यीय समितीत तटस्थ व्यक्तीची नेमणूक करणे योग्य ठरले असते !

News Desk

INX Media Case : चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाही, तर ईडीकडून लूकआऊट नोटीस

News Desk