HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदी, संघ का वाटतात दहशतवादी

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादी असून त्यांचे हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले आहेत. राष्ट्र स्वंय सेवी संघ या दहशतवादी संघटनेची भारतावर सत्ता आहे, अशी जहीर टीका एका व्यक्तीन केली आहे. यामुळे देशात संतापाचे वातावऱण आहे. ही जहरी टीका करणारी व्यक्ती साधीसुधी नसून पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री पदावर विराजमान आहे.

संयुक्त राष्ट्र संघात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादावरुन पाकिस्तानचे वाभाडे काढले. त्याचा राग पाकिस्तानच्या मानातून काही केल्या जात नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी जिओ न्यूजसोबत पंतप्रधान व संघावर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारचा ‘फेक न्यूज’ संदर्भातील निर्णय मागे

News Desk

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आजही कायम

News Desk

श्रीनगरमध्ये जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक, संतप्त जमावाकडून दगडफेक

News Desk