HW News Marathi
देश / विदेश

Raksha Bandhan Special |पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या रक्षाबंधनच्या शुभेच्छा…

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला त्यांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी समस्त देशवासीयांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधन सण हा भाऊ-बहिणीतील प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. शिवाय, फार पूर्वीपासून सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरण म्हणून या सणाकडे आपण पहातो. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी श्रद्धांजलीदेखील वाहिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता बॅनर्जींनी तालिबानशी केली भाजपची तुलना; म्हणाल्या…

News Desk

जीएसटीचा देव-देवतांनाही फटका

News Desk

बेस्ट टॉयलेट पेपर सर्च करताच पाकिस्तानचा झेंडा, गुगल म्हणते आमचा दोष नाही

News Desk