नवी दिल्ली | “तुम्ही प्रयोग शाळेत जीवन व्यथित करणारे लोक आहात. तुमच्याकडे पहिले पायलट प्रोजेक्ट करण्याची परंपराची आहे. नंतर त्या प्रोजेक्टची अंमबलजावणी केली जाते. नुकताच एक पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे.आधी सराव केला असून आता प्रत्यक्षात करायचे आहे,” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेनेच विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची माहिती मिळताच विज्ञान भवनात आनंद व्यक्त केला आहे.
#WATCH PM Narendra Modi during Shanti Swarup Bhatnagar Prize for Science and Technology ceremony at Vigyan Bhavan in Delhi. 'Pilot project hone ke baad scalable kiya jata hai, to abhi abhi ek pilot project ho gaya, abhi real karna hai, pehle to practice thi.' pic.twitter.com/SiftXrg4dE
— ANI (@ANI) February 28, 2019
यानंतर संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. शांतीस्वरुप भटनागर पुरस्काराच्या कार्यक्रमात सर्व पुरस्कार विजेत्या संशोधकांचे मोदींनी अभिनंदन केले. तसेच भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान उद्या (१मार्च) भारतात परतणार आहे. यासंदर्भातील माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. “शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्यांची उद्या (१ मार्च) सुटका करणार आहोत, असे इम्रान यांनी पाकिस्तानच्या संसदेत सांगितले आहे.”
Pakistan Prime Minister Imran Khan: As a peace gesture we are releasing Wing Commander Abhinandan tomorrow. pic.twitter.com/J0Attb6KDC
— ANI (@ANI) February 28, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.