HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : केंद्रीय मंत्रिमंडळाची सुरक्षाविषयक बैठक सुरु

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात दहशतवाद्यांनी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले आहेत. या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) सुरु झाली आहे. या बैठकीत काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली हे उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगडमधील सुकमा येथे 14 नक्षलींचा खात्मा

News Desk

देशाच्या इंचन् इंच जमिनीवरुन घुसखोरांना बाहेर काढू | अमित शहा

News Desk

जपानचे शिंजो अबे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

News Desk