तिरुवनंतपुरम | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. अनेक उद्योजक, खेळाडू, राजकीय नेते मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी, ए. के. अँटोनी आणि शशी थरुर यांनी खासदारांचा स्थानिक विकास निधीची पैसे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच, केंद्रिय कायदेमंत्री रविशंकर यांनीही आपला विकासनिधी कोरोनाग्रस्तांसाठी खर्च करण्याची घोषणा केली आहे. आपल्या खासदार निधीतून १ कोटींची रक्कम वितरीत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पाटणा जिल्हा प्रशासन हा निधी त्यांच्या गरजेनुसार खर्च करू शकते, असे ट्विटही रविशंकर यांनी केले आहे. दरम्यान, सौरव गांगुली, सचिन तेंडूलकर, सानिया मिर्झा यांनीही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आपले हात पुढे केले आहेत.
Have decided to donate my one month’s salary to the Prime Minister’s relief fund in the fight against #CoronaVirus.
We shall overcome!कोरोना वायरस की महामारी से लड़ने के प्रयास में मैंने अपने एक महीने का वेतन प्रधानमंत्री राहत कोश में देने का फ़ैसला किया है।
हम जीतेंगे!— Ravi Shankar Prasad (@rsprasad) March 27, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.