HW News Marathi
देश / विदेश

पुन्हा एक लढाऊ मिग विमान कोसळले

मुंबई | राजस्थान येथील बीकानेरमध्ये भारतीय वायुसेनेचे मिग-२१ लढाऊ विमान कोसळले आहे. या विमानाचा वैमानिक सुखरुप असून या विमान अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनास्थळी भारतीय वायुसेनेचे अधिकारी दाखल झाले असून विमान कोणत्या कारण्यामुळे कोसळले याची चौकशी करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवासांपूर्वी जम्मू- काश्मीरच्या बडगाम येथे भारतीय वायुसेनेच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात दोन पायलट शहीद झाले होते. यावेळी विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

भाजपची अधिकृत वेबसाईट हॅक, मोदींविरोधात अभद्र मजकूर

News Desk

बुऱ्हाण वाणीला श्रद्धांजली वाहण्यावरून खोऱ्यात पुन्हा तणाव

News Desk