HW News Marathi
देश / विदेश

नीरव मोदीला पुन्हा एक मोठा दणका

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनच्या रॉयल कोर्ट्स ऑफ जस्टिसने फेटाळला आहे. आतापर्यंत तब्बल चौथ्यांदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यापूर्वी, ८ मे रोजी देखील नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

नीरव मोदी याला ब्रिटनमधून स्कॉटलँड यार्डने १९ मार्च रोजी अटक केली होती. याआधी २९ मार्च आणि २६ एप्रिलला वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. नीरव मोदी वेस्ट मिन्स्टर न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर झाला होता. वँडस्वर्थ कारागृहात नीरव मोदी अनेक दिवसांपासून कैदेत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूर्व लडाखमधून भारत आणि चीनमधील सैन्य मागे घेण्यावर सहमती | भारतीय लष्कर

News Desk

जवानांना मोबाईलमधून ८९ अ‍ॅप्स तात्काळ काढून टाकण्याचे लष्कराचे आदेश

News Desk

उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू यांची निवड

News Desk