HW News Marathi
देश / विदेश

आरपीएफ जवानाने लहान मुलाचे प्राण वाचवले

मुंबई | पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्टेशनवर शुक्रवारी आरपीएफच्या जवानाने जीवाची परवा न करता धावत्या लोकलखाली येणाऱ्या लहान मुलाचे प्राण वाचविले. हा सर्व थरार स्टेशनच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आरपीएफ जवानाचे नाव सुनील नापा असून त्यांनी धावत्या लोकलमधून उतरणाऱ्या मुलगा ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील आंतरात पडणार होता.

सात वर्षाचा मुलगा आईसोबत लोकल ट्रेनमध्ये चढणार होता. पण, त्या मुलाची आई आधी ट्रेनमध्ये चढली असून मुलगा आत शिरेपर्यंत ट्रेन सुरु झाली. त्यामुळे त्या मुलाचा पाय घसरला हे नापा यांनी पाहिल्यानंतर त्याच्या दिशेने धाव घेऊन त्याला पकडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मॉनिटर, टीव्हीसह अन्य अनेक वस्तूंवरील जीएसटीत घट

News Desk

पी व्ही सिंधू ‘सुवर्ण’ पदकाच्या शर्यतीतून बाद, भारताच्या पदरी निराशा!

News Desk

जीसी मूर्मू यांच्या जागी मनोज सिन्हा जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल

News Desk