HW Marathi
देश / विदेश

म्हणे…पाकिस्तानात ‘जैश-ए-मोहम्मद’ अस्तित्वातच नाही !

नवी दिल्ली | पाकिस्तानच्या सैन्याने आता एक अजब दावा केला आहे. “पाकिस्तानमध्ये जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटनाच अस्तित्वात नाही”, असा पाकिस्तानच्या सैन्याकडून करण्यात येत आहे. दरम्यान, “मसूद अजहर पाकिस्तानात असला तरी त्याची प्रकृती इतकी खालावलेली आहे कि तो घराबाहेर देखील पडू शकत नाही”, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी काहीच दिवसांपूर्वी केला होता. पाकिस्तानकडून दहशतवादाला किती मोठ्या प्रमाणात खतपाणी घातले जाते हे संपूर्ण जग जाणते. ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचे तर मूळच पाकिस्तानात असून ती ‘पाकिस्तानस्थित’ दहशतवादी संघटना असल्याचेच संबोधले जाते.

सविस्तर वृत्त…

Related posts

न्यायमूर्ती रंजन गोगोई सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश

अपर्णा गोतपागर

आता फक्त १५३ रुपयात पाहा टीव्ही चॅनेल्स

News Desk

ब्रिटनमधील भीषण अपघातात ४ भारतीय ठार

News Desk