HW News Marathi
देश / विदेश

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती खालावली

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती गंभीर असून त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समोर येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील एम्स रुग्णालयात पोहोचले केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन रूग्णालयात दाखल.

अवघ्या ३ तासांपूर्वी ३७० कलम रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय लोकसभेत मंजूर झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी आनंद व्यक्त करत एक ट्विट केले होते.”मी जीवनात याच दिवसाची वाट पाहत होते. मोदीजी या निर्णयाबाबत आपलं अभिनंदन”, अशा आशयाचे ट्विट सुषमा स्वराज यांनी केले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चाळीस महिने सत्तेत असून जुन्या सरकारवर टीका कशासाठी 

News Desk

जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी व्यक्त केली हळहळ

News Desk

अखेर विंग कमांडर अभिनंदन मायदेशी परतले, भारतासाठी अत्यंत आनंदाचा क्षण

News Desk