HW News Marathi
देश / विदेश

मोहम्मद शामीच्या पत्नीने लिहलेल्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

कोलकता | भारतीय क्रिकेट टीमचा गोलंदाज मोहम्मद शामी यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याची माहिती खुद्द शामीची पत्नीने हसीनजहाने तिच्या फेसबुक अकांऊटवर पोस्ट लिहून सर्वांना सांगितले आहे. तसेच शामीच्या फोनमधील महिलांसोबत केलेल्या पर्सनल चॅटचे स्क्रीनशॉटही पोस्टमध्ये शेअर केले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

शामीच्या पत्नीचे नाव हसीनजहा असे आहे. २०१४मध्ये त्यांचा विवाह झाला असून त्यांना आयरा नावची मुलगी आहे. तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर शामीने त्याच्या पत्नीला मारल्याचा दावा तिने केला आहे. शामीचे कुटुंबियांनी पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तिने म्हटले आहे. फोनवर महिलांशी शामी अश्लील चॅट करत असल्याचे स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सावरकरांप्रमाणे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नसून…”, संजय राऊतांचा मुख्यमंत्री-भाजपला टोला

Aprna

अन्नधान्य खाद्यपदार्थ व गुळावरील जीएसटी संबंधी नवीन नियमात आवश्यक त्या दुरुस्त्या करू! – पंकज चौधरी

Aprna

विस्तारवादाचं युग संपलं, हे युग विकासवादाचं आहे

News Desk