सेऊल | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (२२ फेब्रुवारी) सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे जागातील १४ वे आणि भारतातील पहिले व्यक्ती ठरले आहे. या पुरस्कारात मिळालेली रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला दान करणार असल्याचे मोदींनी याच वेळी जाहीर केली आहे. मोदी हे सध्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. मोदींना हा पुरस्कार दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जे-इन यांनी भेट घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Seoul, South Korea: Prime Minister Narendra Modi awarded the Seoul Peace Prize pic.twitter.com/fqAB5zeTAt
— ANI (@ANI) February 22, 2019
”हा सन्मान केवळ माझा नसून भारतातील १.३ अब्ज लोकांनी पाच वर्षात माझ्यावर विश्वसा लोकांचा आहे. तसेच दक्षिण कोरिया जनतेने दिलेले प्रेमाचे प्रतिक आहे.” हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती.
PM Narendra Modi on receiving Seoul Peace Prize: This award does not belong to me personally but to the people of India, the success India has achieved in the last 5 years, powered by the skill of 1.3 billion people pic.twitter.com/YHyLvvpqla
— ANI (@ANI) February 22, 2019
या पुरस्कारासाठी जगभरातून एकूण १३०० नामांकने प्राप्त झाली होती. यानंतर पुरस्कार कमिनटीने त्यापैकी १०० नामांकनाबाबत गंभीरपणे विचार केला जातो. यातून मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. या आधी हा पुरस्कार जर्मनीच्या चांसेलर एंजेला मार्केल आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी प्रमुख असलेल्या बान की मून यांनाही हा पुरस्कार मिळाला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.