मुंबई | भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे पहिले अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांचे दिर्घ आजाराने आज निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. वाजपेयी यांच्या निधनामुळे पुढील ७ दिवस राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. केंद्रसरकार कडून सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत देशाचा राष्ट्रध्वजाची उंची ध्वज स्तंभाच्या अर्धी ठेवण्यात येईल. तसेच त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत.
Central Government announces seven day state mourning throughout India, during this period the national flag will be flown at half mast throughout India where its regularly flown. State funeral will also be accorded. #AtalBihariVajpayee pic.twitter.com/wKPBN7v1ia
— ANI (@ANI) August 16, 2018
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेश सरकारने उद्या एक दिवस सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
Seven day state mourning and public holiday tomorrow has been declared by Bihar Government #AtalBihariVajpayee pic.twitter.com/JkXzpyxIcG
— ANI (@ANI) August 16, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.