HW News Marathi
देश / विदेश

सेक्सगुरूचे निधन

लॉस अँजिलोस- प्रसिद्ध अ‍ॅडल्ट मॅगझिन ‘प्लेबॉय’चे संस्थापक ह्यूग हेफनर यांचे निधन झाले. ९१ वर्षीय ह्यू हफनर यांनी बुधवारी रात्री अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला.ह्यूग हेफनर यांना प्रेमाने जवळची माणसे हेफ म्हणायची. करीयरच्या सुरुवातीपासूनच कुशाग्र बुद्धीमत्तेसाठी ओळखले जायचे. अमेरिकेत अभ्याक्रमाची पदवी घेण्यासाठी चारवर्ष लागतात.

हेफ यांनी अवघ्या अडीच वर्षात ही पदवी मिळवली. उरबानातील इलिनॉईस विद्यापीठातून त्यांनी मानसशास्त्र विषयात पदवी घेतली होती. एमए पदवीसाठी शिक्षण घेत असताना त्यांनी ‘अमेरिकन कायद्यात सेक्स वर्तन’ या विषयावर निबंध लिहीला होता. त्या निबंधासाठी त्यांना ए ग्रेड मिळाला होता. न्यूड फोटोसाठी प्लेबॉय मॅगझिनवर टीका करणाºयांनी या मुद्यावर जास्तीत जास्त डिबेट करावी हा सवलतीमागे उद्देश होता. ह्यूग हेफनर हे मॅगझिनच्या इतिहासात सर्वाधिकाळ संपादकपद भूषवलेले व्यक्ती आहेत. यावर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत ते सक्रीय होते. त्यांच्या मंजुरीनेच सर्व अकांचे प्रकाशन व्हायचे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळातील महत्त्वाचे टप्पे 

News Desk

मुंबई विद्यापीठाला टॉप १०० मध्ये जागा नाही

News Desk

स्वयंघोषित संत रामपालला दोन हत्या प्रकरणात जन्मठेप

swarit
देश / विदेश

पत्नीने दुसऱ्यासोबत संबंध ठेवले, त्याने सासूसोबत केले झिंगाट

News Desk

फ्लोरिडा- एका 58 वर्षीय सासून आपल्या जावयासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा प्रकार खुद्द जावयाने उघड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संतप्त झालेल्या सासूने जावयाला गाडीखाली चिरडण्याचाही प्रयत्न केला. कॅथलीन डेविस असे या महिलेचे नाव आहे. तिने आपल्या 33 वर्षीय जावयासोबत शारिरीक संबंध ठेवले होते. परंतु याची वाच्यता करू नये, असे तिने बजावेल होते.

परंतु जावाई मायकलने या गोष्टीचा खुलासा केला तेव्हा, दोघांमधील नाते तुटले. त्यानंतर मायकलसोबत शारिरिक संबंध ठेवणाऱ्या सासूने मायकला मर्सिडीजखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर कॅथलीनला अटक करण्यात आली. दोन दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर 30हजार डॉलरच्या बॉन्ड भरून कॅथलीनला जामिन देण्यात आला. दरम्यान, अनेक दिवसांपासून पत्नी हाना आणि आपल्यातील संबंध व्यवस्थित नव्हते. पत्नी हानाचेही दुसऱ्या पुरूषासोबत अनैतिक संबंध असल्याची माहीती मायकलला मिळाली होती. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी देखील झाली होती. त्यातून त्याने हा प्रकार केल्याची सांगितले आहे.

Related posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

Aprna

भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्रसिंग चुडासामा यांना गुजरात हायकोर्टाचा धक्का

News Desk

मुख्यमंत्री सहायता निधीत ९३ कोटी जमा, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

News Desk