HW News Marathi
देश / विदेश

2 इंचांमुळे असे काही घडले, त्याला पाच लाख मोजावे लागले

नवी दिल्ली – दोन इंचांमुळे पाच लाखाचा दंड बसेल असं कोणी विचारही करू शकत नाही. मात्र 2008 मध्ये अशी घटना दिल्लीत घडली. दोन इंचांसाठी एका तरूणीला तिच्या लग्नात शरमेने मान खाली घालवी लागली होती.

नवरीने आपल्या लग्नासाठी लहंगा खरेदी केला होता, लहंगा व्यवस्थीत नसल्याने तिने दुकानदाराला दुरुस्त करायला दिला. लग्नाच्या दिवशी पुन्हा तिने तो घातला, लहंगा व्यवस्थित नसल्याचे तिला दिसून आले. त्यानंतर नवरीने याची तक्रार ग्राहक मंचात दिली,त्या तक्रारी नंतर ग्राहक मंचाने दुकानदाराला लहंग्याची पूर्ण किंमत आणि कंझ्युमर वेल्फेअर फंडमध्ये 5 लाख रुपये जमा करण्याची शिक्षा दिली..तब्बल 8 वर्षे लागली न्याय मिळायला, पण निकाल तिच्याच बाजून आला आहे. ग्राहक मंचाने आपला निर्णय दुकानदाराविरुद्ध सुनावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधार दूर व्हावा असे ममतांना वाटत असेल तर त्यांनी पेटवलेल्या दिव्याचे स्वागत!

News Desk

‘खायला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’, सेनेने पाकिस्तानला सुनावले!

News Desk

#ConstitutionDay : जाणून घ्या… का साजरा केला जातो संविधान दिवस

News Desk