HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधी यांचे ट्विटर हँडलवरील नाव, फोटोसहीत स्टेटस अपडेट

नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर हँडलवरील नाव, फोटोसहीत स्टेटस अपडेट केले आहे. ट्विटरवर आधी ‘Office of RG’ असे ट्विटर हँडल होते. हे नाव बदलून ‘Rahul Gandhi’ असे झाले आहे. फक्त नावच नाही तर त्यांचे फोटोसहीत स्टेट सुद्धा बदलले आहे.

‘This is the official account of Rahul Gandhi | Mamber of Parliament | President, Indian National Congrss’ असे स्टेटस अपडेट करण्यात आले आहे. २०१९च्या निवडणुकीवर लक्ष्य केंद्र करुन काँग्रेस सुद्धा सोशल मीडीयावर सक्रीय होणार असल्याचे चिन्हे दिसून येत आहेत.

काँग्रसे पार्टीच्या ८४ व्या महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या महाअधिवेशनात काँग्रेसचे दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. देशभरातून १२ हजार कार्यकर्ते या अधिवेशात सामील झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत शरद पवारांच्या घरी राष्ट्रमंचच्या विरोधी पक्ष नेत्यांची बैठक सुरु

News Desk

टेनिसपटू मारिया शारापोव्हाविरूद्ध दिल्लीत गुन्हा दाखल

News Desk

जम्मू-काश्मीरमधील तब्बल ४०० हून अधिक नेत्यांना सुरक्षा पुरविण्याचे राज्यपालांचे आदेश

News Desk