नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रमिकांसाठी विशेष ट्रेन केंद्र सरकारने रवाना केल्या आहेत. आज (२ मे) पटणा येथील दानापुर स्टेशनवर १२०० लोकांना घेऊन एक ट्रेन पोहोचली आहे. या सर्व प्रवाशांची रेल्वेच्या शाळेत वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच त्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे.
#Bihar A special train with 1200 labourers will be arriving here today. Health screening of all passengers will be done at Railway School. After health screening, they will be sent to their respective districts in the state: DM Patna Kumar Ravi, at Danapur railway station, Patna pic.twitter.com/gLoDCJ3qJD
— ANI (@ANI) May 2, 2020
तर दुसरीकडे दिल्लीवरून ४० बस कोटाल रवाना झाल्या आहेत. कोटामध्ये अडकलेल्या ८०० विद्यार्थांना आणण्यासाठी ही बस रवाना झाली आहे. यात एका बसमध्ये २० विद्यार्थ्यांचं बसविण्यात येणार आहे. बसमध्ये बसण्याआधी आणि दिल्लीला उतरल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची चाचणी केली जाणार असल्याची माहिती दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिली.
40 buses of Delhi Transport Corporation reached Kota, Rajasthan at around 10 AM today to bring back around 800 students to Delhi. Not more than 20 students will be allowed on a bus. They will be screened at the time of departure & arrival: Delhi Transport Minister Kailash Gahlot pic.twitter.com/mJwvT7Yoke
— ANI (@ANI) May 2, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.