नवी दिल्ली | सध्या देशात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. या संकटापासून कसे लवकरात लवकर बाहेर पडता येईल यासाठी सरकार, आरोग्य यंत्रणा काम करत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत तब्लिगी जमातीच्या लोकांनी हैदोस घातला होता. त्यांच्यामुळेच कोरोना जास्त फैलावला असा आरोपही करण्यात आला होता.
दरम्यान, दिल्लीमध्ये कोरोनाबाधित असलेल्या १ हजार तब्लिगिंनी कोरोनावर मात केली आहे. या आजारातून बरे झालेल्या तबलिगींना घरी जाऊ द्यावे, तसेच ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना दिल्लीचे आरोग्य आणि गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी केली आहे.
All Nizamuddin Markaz/Tablighi Jamaat attendees who were kept in different quarantine facilities including positive patients who have now recovered should be allowed to go home. Police should take action against those who have cases against them: Delhi Health Ministry #COVID19
— ANI (@ANI) May 6, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.