HW News Marathi
देश / विदेश

चहा, नाष्टा देत नाही म्हणून पत्नीला तलाक

नवी दिल्ली( वृत्तसंस्था) – पत्नी आपल्याला चहा, नाष्टा, जेवण तयार करून देत नसल्याचे कारण ग्राह्य धरून दिल्ली उच्च न्यायालयाने एका इसमाच्या तलाक अर्जाला मंजुरी दिली. तीस हजारी कोर्टात यासंदर्बातील याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी करताना पत्नी आपणास मूलभूत सुविधा पुरवत नसल्याचे पतीने म्हटले आहे. ही बाब क्रुरता असल्य़ाचे कोर्टाने ग्राह्य धरले व तलाकला मंजुरी दिली. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने पतीच्या बाजूने निर्णय दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘येस बँके’चे माजी सीईओ राणा कपूर यांना प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने केली अटक

swarit

धक्कादायक…जेट एअरवेजच्या फ्लाइटमधील प्रवाशांच्या कान-नाकतून रक्त

News Desk

‘चांद्रयान – २’च्या यशस्वी मोहिमेनंतर काँग्रेसकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न

News Desk
महाराष्ट्र

बिफ बाळगणे गुन्हा ठरणार नाही, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का

News Desk

नवी दिल्लीः बीफ जवळ बाळगणे गुन्हा ठरत नाही, असेमुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले असून यामुळे राज्यसरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

राज्य सरकारने १९९५ च्या पशु संवर्धन कायद्यात दुरुस्ती केली असून बीफ जवळ बाळगणे गुन्हा समजण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र, हा प्रकार म्हणजे खासगीपणाचे उल्लंघन असल्याची टिप्पणी करत उच्च न्यायालयाने ही तरतूद रद्द ठरवली होती. बीफ जवळ बाळगणे गुन्हा ठरवण्याची तरतूद घटनाविरोधी आहे, असेही न्यायालयाने नमूद केले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे राज्यसरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts

सत्तेसाठी सतराशे साठ महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट !

swarit

आघाडीतील कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी समन्वय समिती स्थापन!

News Desk

मुंबईतील आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याची धमकी

News Desk