HW News Marathi
देश / विदेश

गानसम्राज्ञी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल, तपासणीनंतर घरी

मुंबई | गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाच्या तक्रार होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. लता मंगेशकर यांना काल (१० नोव्हेंबर) रात्री उशिरा दीड वाजताच्या सुमारास श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, लता मंगेशकर यांच्या प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालयातील तपासणीनंतर लता मंगेशकर घरी परल्याची माहिती मिळला आहे.

लता मंगेशकर या २८ सप्टेंबर रोजी ९० वर्षांच्या झाल्या आहेत. लता मंगेशकर यांच्या जन्मदिनी अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यात धर्मेंद्र, हेमा मालिनी, ऋषी कपूर, माधुरी दिक्षित, ए. आर. रेहमान, श्रेया घोषाल आणि अनिल कपूर आदींचा समावेश होता.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत-मालदीव संबंध धोक्यात

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक, हाय अलर्ट लागू

Gauri Tilekar

#HathrasHorror | राहुल-प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटले तेव्हा नेमके काय घडले ?

News Desk