HW News Marathi
देश / विदेश

तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजल ठार

नवी दिल्ली | दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबानचा पाकिस्तानी म्होरक्या मुल्ला फजल हा १३ जूनला अमेरीकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झालाा असल्याचे वृत्त व्हॉइस ऑफ अमेरिका’ ने समोर आणले आहे.

अमेरिकी सैन्यातील अधिकाऱ्यांनी ‘व्हॉइस ऑफ अमेरिका’सोबत संवाद साधताना सांगितले की, 13 जूनला पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर असणाऱ्या कुनार प्रांतात दहशतवादविरोधी कारवाई करण्यात आली. अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाह मारला गेला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१०७ आमदारांच्या उपस्थितीत झाली बैठक, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे माध्यमांसमोर शक्तिप्रदर्शन

News Desk

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची घेतली भेट…

News Desk

#AyodhyaRamMandir : …अन् पंकजा मुंडेंनी चित्र रेखाटत श्रीरामाला केले कलात्मक नमन !

Gauri Tilekar