HW News Marathi
Covid-19

#Lockdown : तेलंगणा राज्याचा लॉकडाऊन २९ मेपर्यंत वाढवण्यात आला

तेलंगणा | तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यातील लॉकडाऊन २९ मेपर्यंत वाढवला आहे. सध्या तेलंगणा राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजारांच्या पुढे आहे.

तर देशात कोरोनाबाधितांचा आकडा हा ४८ हजारांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, देशात जरी लॉकडाऊन १७ मेपर्यंत असला तरी तेलंगणातील लॉकडाऊन हा २९ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : राज्यात १४९५ नवे कोरोना रुग्ण आढळले 

News Desk

Corona World Update : जगभरात ३८ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण

News Desk

अमित शाह श्वसनाच्या त्रासामुळे पुन्हा ‘एम्स’मध्ये दाखल 

News Desk