नवी दिल्ली | दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवाद मानवते विरोधात असल्याची भूमिका केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत म्हटले आहे. काँग्रेसने दहशतवाद्याला धर्माशी जोडल्याचा दावा शहा यांनी सभागृहात केला आहे. युएपीए विधेयकाबद्दल विरोधकांना ऐवढी भीती कशासाठी?, असा सवाल शहा यांनी सभागृहात उपस्थित केला. यूएपीए विधयेकावर गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यसभेत निवेदन करताना केलेल्या भाषण करताना म्हणाले.
Amit Shah: When we were in opposition, we supported previous UAPA amendments, be it in 2004,’08 or ’13 as we believe all should support tough measures against terror. We also believe that terror has no religion, it is against humanity,not against a particular Govt or individual pic.twitter.com/y6xqqLn83L
— ANI (@ANI) August 2, 2019
“२००४ ते ०८ या काळात आम्हीच्या विरोधी पक्षात होतो. तेव्हा आम्ही युएपीए विधेयकाला समर्थन दिले होते. कारण दहशतवादाला धर्म नसोत, दहशतवाद हा मानवते विरोधात आहे. यामुळे काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा त्याला हवे, असे शहा यांनी सभागृहात म्हणाले.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.