HW News Marathi
देश / विदेश

मैत्रिणीवर बलात्कार करून, व्हिडीओ केला व्हायरल

विशाखापट्टणम – तरुणीवर तिच्याच मित्राने मित्रांच्या मदतीने बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीची छेड काढत बलात्काराचा प्रयत्न करत असल्याचं कृत्य मित्रांच्या मदतीने मोबाइलमध्ये विडीओ कैद केलं. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींची ‘ऑक्सिजन वॉरियर्स’सोबत ‘मन की बात’

News Desk

शिवसेनेचा ‘परळ ब्रॅंड’ मोहन रावल यांचे निधन

News Desk

“निवडणूका संपल्या की दरवाढ ठरलेलीच, हे काय वित्त नियोजन आहे का?”,जयंत पाटलांचा संतप्त सवाल

News Desk