नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती जपण्यासाठी १०० रूपयांचे नाणे चलनात आणले आहे . अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९५ व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने ही नाणी जारी केली आहे.
Prime Minister Narendra Modi releases commemorative Rs 100 coin in memory of former prime minister Atal Bihari Vajpayee. pic.twitter.com/wE1KHYgEsZ
— ANI (@ANI) December 24, 2018
वैशिष्ट्ये जाणून घ्या –
केंद्र सरकारने जारी केलेल्या या नाण्यावर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र आहे.
नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभ आहे.
नाण्यावर अटलजीचे नाव देवनागरी व इंग्रजी भाषेत लिहिले आहे.
नाण्याचे वजन ३५ ग्रॅम इतके आहे. चांदी, तांबे, निकेल आणि जस्ताचा यामध्ये वापर करण्यात आला आहे.
अटलजी यांच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखेची देखील या नाण्यावर नोंद करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.