HW News Marathi
देश / विदेश

शेअर बाजार १२०० अंकाने कोसळला

मुंबई | अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारात सुरु असलेली पडझड आज सहाव्या दिवशी कायम आहे. आज सकाळी सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी कोसळला. तर निफ्टीमध्येही 371 अकांपेक्षा अधिक घसरण पाहायला मिळाली. आज सेन्सेक्समध्ये झालेली घसरण ही 2015 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे.

अमेरिकन बाजारपेठेतल्या पडझडीचा परिणाम आज भारतीय बाजारावर दिसून आला. अमेरिकेची अवस्था नाजूक असताना फेडरल बँकेनं व्याजदर शून्य टक्क्यांवर आणले होते. मात्र, आता अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागल्यानं व्याजदर 1 टक्का करण्यात आले, पण ते आणखी दोन टक्क्यांनी वाढून 3 टक्क्यांपर्यंत व्याजदर जाऊ शकतात, असं फेडरल बँकेनं सूचित केलं आहे. त्यामुळे आज अमेरिकन बाजारानं आपटी खाल्ली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बॉक्सर लवलिनाची उपांत्य फेरीत धडक, भारताला आणखी एक पदक निश्चित

News Desk

“…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट”, जयंत पाटीलांनी सांगितलं भेटीचं कारण!

News Desk

केंद्रिय गृहमंत्रालयाकडून अनलॉक ६ च्या गाईडलाईन्स जारी!

News Desk