HW News Marathi
देश / विदेश

बंगळुरूमध्ये ‘एअर शो’दरम्यान २ सूर्यकिरण विमानांची धडक

नवी दिल्ली | बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या एअर शोदरम्यान भीषण मोठी दुर्घटना घडली आहे. येलहंका एअर बेसवर शोपूर्वी सराव सुरू असताना दोन सूर्यकिरण विमानांची धडक झाली. एअरो इंडिया प्रदर्शनात दोन विमाने प्रात्यक्षिकादरम्यान कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये दोन्ही विमानांचे पायलट बचावले आहेत. पॅराशूटच्या सहाय्याने दोन्ही पायलट बचावल्याची माहिती मिळत आहे.

या सरावामध्ये सूर्यकिरण विमानांनी सहभाग घेतला होता. ‘एअर इंडिया २०१९’चा शोमध्ये सूर्यकिरण विमानांनी सहभागी होणार आहे. परंतु या सरावादरम्यान दोन विमानांची धडक झाली. एअर इंडिया २०१९’चा शोम २० ते २४ फेब्रुवारी या कालावधीत हा शो येलहंका येथे होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांनाच परवानगी, केंद्र सरकारने जारी केली नियमावली

News Desk

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंनी काढली रिया चक्रवर्तीची लायकी !

News Desk

महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार जर सर्कस असेल, तर एका विदुषकाची गरज !

News Desk