मुंबई | कर्नाटकात ओमीक्रॉनचे दोन रुग्ण सापडेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. ओमीक्रॉमचा भारतात शिरकाव झाला आहे. या ६६ आणि ४५ वर्षाचे दोन्ही ओमीक्रॉन रुग्णांचे वय असल्याचे माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
देशात केरळ आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये आहे की, ज्यात १० हजारहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहे. देशात ५५ टक्के रुग्ण या दोन राज्यांमध्ये नोंदवली गेली आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. देशात दोन डोस घेतलेल्यांची संख्या वाढली आहे. देशभरात लसीकरणाची संख्या वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
Two cases of #Omircron detected in Karnataka so far through genome sequencing effort of INSACOG consortium of 37 laboratories established by the Ministry of Health. We need not panic, but awareness is absolutely essential. COVID apt behaviour is required: Balram Bhargava, DG ICMR pic.twitter.com/xHnQAbgvaN
— ANI (@ANI) December 2, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.