HW News Marathi
देश / विदेश

Union Budget 2021 |  लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ बनवण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली | आज (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेपरलेस अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पाची स्फॉट कॉपी असणार आहे. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या या काळात काय काय गोष्टी लोकांना दिल्या त्या सविस्तरपणे सांगतल्या. मोदी सरकारने आत्मनिर्भर भारतला सुरुवात केली त्याचे फायदेही यावेळी त्यांनी सांगतिले.

२९ जानेवारी पासून सुरु झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या कडून सकाळी ११ वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असणार आहे. कारण हा अर्थसंकल्प कोरोनामुळे मोडकळीस आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला तारणारा ठरणारा का याकडे सामान्यांसह सर्व देशाचे लक्ष लागले आहे. या वर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला जात आहे.

निर्मला सीतारामण यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे –

लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ बनवण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा

देशात जवळपास १०० नवीन सैन्य शाळा बनवल्या जातील

लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ बनवण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा

नव्या शैक्षणिक धोरणाचं देशात स्वागत

देशात खासगी, राज्य सरकार आणि इतर संस्थांच्या सहकार्यानं १०० सैनिक स्कूल स्थापन करणार

२०२५-२६ पर्यंत SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३५,२१९ कोटी रुपये खर्चाची तरतूद

भारत आणि जपान संयुक्तपणे प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करणार

१५ हजारांपेक्षा अधिक शाळांमध्ये गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम

SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशीप

भारताच्या प्रमुख भाषांना इंटरनेटवर आणलं जाणार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी, मध्यस्थांमार्फत तोडगा नाही

News Desk

पंतप्रधानांनी दिल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

News Desk

शशिकलाचीही सुटका होणार

News Desk