HW News Marathi
देश / विदेश

‘वंदे भारत एक्‍स्प्रेस’ १५ फेब्रुवारीला धावणार

नवी दिल्ली | इंजिन नसलेली पहिली भारतीय ‘वंदे भारत एक्‍स्प्रेस’ला १५ फेब्रुवारीला नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा कंदील दाखविणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्पा दरम्यान रेल्वे १८ ला ‘वंदे भारत एक्‍स्प्रेस’ असे नाव देण्यात आले आहे.

ही रेल्वे चेन्नईच्या इंटीग्रल कोट फॅक्टरीत तयार करण्यात आली असून इंजिन नसलेली स्वदेशी बनविण्यात आलेली देशातील पहिली रेल्वे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता या रेल्‍वेला हिरवा कंदील दाखविणार आहेत. तसेच या कार्यक्रमादरम्‍यान पंतप्रधान भाषण देखील करणार आहेत. ही रेल्वे विभागासाठी व देशासाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट असल्याचे मनले जाते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वडिलांचा मृत्यू झाला असल्यासही मुलीला मालमत्तेत  समान वाटा, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

News Desk

भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ दोन खेळाडूंना कोरोनाची लागण…

News Desk

पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, सुरक्षा दलाने कारमधून IED केले जप्त

News Desk