HW News Marathi
देश / विदेश

लिंग बदलून मुलगा झाला मुलगी, निवडणुकीत करणार मतदान

बडोदाः मानवी वैष्णवसाठी गुजरातमधील विधानसभा निवडणूक वेगळ्याच कारणामुळे महत्वाची ठरणार आहे. याचे कारण म्हणजे 2012मध्ये विधानसभा निवडणूकीत मानवीने योगेश वैष्णव नावाने मतदान केले होते. आता त्याने आपले नाव व लिंग बदलले असून तो पुरूषाचा स्री झाला आहे. मानवीला नव्या नावाचे मतदान कार्ड देखील मिळाले आहे. 30 मार्च 2017 रोजी मानवीने आपले लिंग बदलले. 31 वर्षाची मानवी मुलींना लाजवेल अशी आकर्षक दिसत आहे.लाहनपणापासून आपण मुलगी असल्याचे मानवीला वाटायचे. तिला शर्ट पँट ऐवजी फ्रॉक घालायला आवडत होते. त्यामुळे तिन सेक्स चेंज करून घेतले. लग्नाच्या विषयावर ती म्हणते, की सध्या काही विचार नाही, पूढे जेव्हा करायचे असेल तेव्हा नक्की सांगेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेतील मध्यवर्ती निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे वर्चस्व कायम

News Desk

पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडियावरून संन्यास न घेण्यामागचे ‘हे’ आहे कारण

swarit

अर्थ मंत्रालयातील १२ उच्चपदस्थ आयकर अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती

News Desk