HW News Marathi
Covid-19

वुहानमध्ये पुन्हा सर्व नागरिकांची होणार कोरोना चाचणी

वुहान | कोरोनाची सुरुवात ज्या वुहानमधून सुरुवात झाली तिथे आता पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वुहानमध्ये पुन्हा सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची प्रशासनाची योजना आहे. वुहानमधील संपूर्ण लोकसंख्येची चाचणी करण्यात येणार आहे. चीनमधील प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली आहे.

वुहान शहराची लोकसंख्या १ कोटी १० लाख आहे. ‘वुहानमधील प्रत्येक जिल्ह्याने दहा दिवसांच्या आत योजना बनवून सर्व नागरिकांची चाचणी करणार आहेत. चीनने मोठया प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. त्यानंतर आता पुन्हा दुसरी लाट येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्व लोकांची पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

News Desk

ठाकरे सरकारकडून ‘दिवाळी’साठीच्या मार्गदर्शक सूचना जारी, कशावर बंदी ? जाणून घ्या

News Desk

केंद्राकडून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सचे तत्काळ ऑडिट करा ! पंतप्रधानांचे आदेश

News Desk