HW News Marathi
देश / विदेश

भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यास आम्ही मदत करू शकतो | चीन

नवी दिल्ली | भारतात रोजगार संधींची उपलब्धता कमी असल्याने मोदींना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतो. भारतात रोजगार संधी उपलब्ध करून देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही मदत करू शकतो, असे चीनच्या ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राच्या अहवालात म्हटले आहे. भारतात रोजगार संधींची उपलब्धता कमी असल्याने मोदींना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. मात्र भारताने चीनच्या गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले तर भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

आम्ही भारताला रोजगार उपलब्ध करून देण्यास मदत करू शकतो. जर भारताने चीनच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले तर मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच रोजगार उपलब्ध करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असताना चीनकडून येणाऱ्या गुंतवणुकीत वाढ झाल्यास मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होतील, असे ग्लोबल टाइम्समध्ये सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन

swarit

CBSE बोर्डाची १०वीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार  

News Desk

रेल्वे करणार २ लाख कामगार भरती

News Desk